अमिताभ बच्चनवर भारी पडलेला 'हा' अभिनेता आज एका ब्रेकसाठी करतोय स्ट्रगल!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आज इतकी लोकप्रियता मिळवली आहे की त्यांना कोणी मागे टाकू शकत नाही. मात्र, एक काळ असा होता की एका अभिनेत्यानं त्यांना देखील मागे टाकले होते. पण आज तोच अभिनेता एका ब्रेकसाठी स्ट्रगल करत आहे. तुम्हाला प्रश्न पडला की हा अभिनेता कोण आहे? तर चला त्याच्याविषयी जाणून घेऊया...
1/7
2/7
3/7
4/7
5/7
पुढे टीनू वर्मा म्हणाला, 'त्याचा एक किस्सा आहे. चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोइराला आणि गोविंदा महत्त्वाच्या भूमिकेत होते. दोघांचा सीन शूट होणार होता. पण तो फक्त गोविंदामुळे झाला नाही. दिग्दर्शक हा गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीला कंटाळला होता. तरी सुद्धा गोविंदानं वेळ मागितली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गोविंदाला 11 ची वेळ दिली. पण तो त्या दिवशी देखील वेळेवर आला नाही.'
6/7
याविषयी आणखी सांगत टीनू वर्मा म्हणाला, 'दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमनं त्याची संध्याकाळी 4 वाजे पर्यंत प्रतीक्षा केली. मी थकलो आणि त्यानंतर मरीन ड्राइव्हवर खाण्या-पिण्यासाठी पोहोचलो. तिथे कॉलेजची गर्दी होती. ही गर्दी का आहे हे पाहण्यासाठी तो पुढे गेला तर तिथे गोविंदा हा परफॉर्म करत होता. त्यानंतर त्याची नजर टीनूवर पडली आणि तो तिथून पळाला.'
7/7