उन्हाळ्यापेक्षा भयंकर असते ऑक्टोबर हीट! अशी घ्या स्वतःची काळजी

राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा देखील सामना करावा लागणार आहे.  

Oct 06, 2023, 18:44 PM IST

राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा देखील सामना करावा लागणार आहे. ऑक्‍टोबरच्या हिटच्यापासून आपल्या त्वचेचेसह शरीराचे रक्षण करणे आवश्‍यक आहे.वाढत्या उन्हामुळे वातावरणात मोठे बदल होतात. लक्षात ठेवा की आपल्या त्वचेवर ही हवामानातील बदलाचा परिणाम होतो.

 

1/7

बदलत्या वातावरणाचे आरोग्यावर परिणाम

How To Protect youerself From Heat Wave this October

बदलत्या वातावरणाचे आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होतात. त्याकरिता उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.

2/7

हवामान बदलाचा परिणाम

How To Protect youerself From Heat Wave this October

ऑक्‍टोबरच्या उष्णतेपासून आपल्या त्वचेचेसह शरीराचे रक्षण करणे आवश्‍यक आहे.वाढत्या उन्हामुळे वातावरणात मोठे बदल होतात. लक्षात ठेवा की आपल्या त्वचेवर ही हवामानातील बदलाचा परिणाम होतो.

3/7

द्रवपदार्थांचे सेवन

How To Protect youerself From Heat Wave this October

भरपूर नैसर्गिक फळांचा रस, घरगुती शीतपेये जसे की कोकम, आवळा सरबत, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी इत्यादींचे  भरपूर प्रमाणात सेवन करा.  

4/7

आरामदायी कपडे

 How To Protect youerself From Heat Wave this October

ऑक्टोबर हिटपासून बचावाकरिता नेहमी सुती कपडे घाला, किंवा हलक्या रंगाचे कपडे निवडा.

5/7

बाहेर जाणे टाळा

How To Protect youerself From Heat Wave this October

जेव्हा तुम्ही बाहेर उन्हात जाल तेव्हा चेहरा कव्हरअप करा. तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन वापरा, तुमची त्वचा आणि केस उष्णतेपासून वाचवण्यासाठी, तुमच्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळा.  

6/7

फळे आणि भाज्या खा

How To Protect youerself From Heat Wave this October

काकडी, खरबूज, बेरी, टोमॅटो इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या फळभाज्या खा. पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करा.

7/7

शरीराला हायड्रेट ठेवा

How To Protect youerself From Heat Wave this October

उष्णता टाळायची असल्यास  भरपूर पाणी प्या.  उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते.त्यामुळे जेव्हा आर्द्रता सर्वात जास्त असेल तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात शरीराला हायड्रेट ठेवा.