Hathras Stampede: भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवा खुलासा, पोलीस तपासात उघड झालं धक्कादायक सत्य
Hathras Stampede : हाथरसमधील नारायण साकार बाबा उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 जणांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी या अपघाताच्या विरोधात आयोजकांविरुद्ध सिंकदरराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. परवानगीपेक्षा जास्त गर्दी जमवणे, सामूहिक हत्या आदी गंभीर आरोपाखाली अनेक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सूरजपा उर्फ नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवीन खुलासे होत आहेत.
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
एक किशोरवयीन मुलगी चमत्काराने जिवंत होण्याचा दावा करण्यात आला होता. हा चमत्कार बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच 18 मार्च 2000 ला पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यावर बाबांचे अनुयायी संतापले. त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी भोले बाबा उर्फ सूरजपाल याला लाठीमार करून अटक केलं.
8/11
9/11
10/11