Har Ghar Tiranga: घरावर तिरंगा फडकावण्याआधी 'हे' नियम माहिती करुन घ्या
राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल.ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 32 असेल, याची काळजी घ्या. खराब झालेला किंवा अव्यवस्थित ध्वज घरी फडकावू नका. तिरंग्याच्या बाजुला इतर कोणता झेंडा ठेवू नका.
Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल.ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 32 असेल, याची काळजी घ्या. खराब झालेला किंवा अव्यवस्थित ध्वज घरी फडकावू नका. तिरंग्याच्या बाजुला इतर कोणता झेंडा ठेवू नका.
1/7
Har Ghar Tiranga: घरावर तिरंगा फडकावण्याआधी 'हे' नियम माहिती करुन घ्या
2/7
योग्य सन्मान राखा
3/7
शेजारी दुसरा झेंडा नको
4/7
राष्ट्रध्वजाचा आकार
5/7
ध्वजावर लिहू नका
6/7