Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठीतून खास शुभेच्छा

Happy Republic Day 2024 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. 26 जानेवारी 2024 रोजी यंदा आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या खास प्रसंगी एकमेकांना देऊ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 

Republic Day Wishes in Marathi : 26 जानेवारी 2024 रोजी देशभरात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व देशवासीय हा दिवस अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा करतात. अशाप्रसंगी आपल्या सोशल मीडिया साईटवर देशभक्तीपर शुभेच्छा, कोट्स, कविता आणि संदेश ठेवून हा दिवस साजरा करा. यानिमित्ताने प्रजासत्तात दिनाच्या शुभेच्छा खास इमेज स्वरुपात घेऊन आलो आहोत. हे मॅसेज जवळच्यांना पाठवून साजरा करा हा दिवस. 

1/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

बलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

 उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला …. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा   

3/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

4/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

5/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   

6/14

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

 स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

 जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

8/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 

9/14

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

 तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

रंग बलिदानाचा, रंग शांततेचा,  रंग मातीच्या नात्याचा, हाच खरा उत्सव लोकशाहीचा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

11/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे, वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

12/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात, हे स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!  

13/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

ना हिंदू, ना मुस्लीम फक्त माणूस बना माणूस. वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

14/14

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 Marathi Wishes

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला... भारत देशाला मानाचा मुजरा!