जगभरातील गुगल मॅप्स युजर्ससाठी आनंदाची बातमी; 'असं' फिचर ज्याचा तुम्ही कधी विचारली केला नसेलं!
गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.
Pravin Dabholkar
| Nov 05, 2024, 13:40 PM IST
Google Map New Feature: गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.
1/8
जगभरातील गुगल मॅप्स युजर्ससाठी आनंदाची बातमी; 'असं' फिचर ज्याचा तुम्ही कधी विचारली केला नसेलं!
2/8
दुसरीकडे कुठेतरी भटकत राहतो
3/8
फ्लायओव्हर अलर्ट फीचर
4/8
हे फिचर भन्नाट
5/8
फ्लायओव्हर घ्यायचा की टाळायचा
6/8
गुगल मॅपचे नवीन फिचर
मॅप अपडेट करताना गुगलने अनेक नवीन फीचर्स यात जोडले आहेत. ज्यामुळे यूजर्सना ड्रायव्हिंग करताना खूप मदत होणार आहे. गुगलने नेव्हिगेशन फिचर अपडेट केलं. आगामी वळणाआधी योग्य लेनबद्दल माहिती देण्यासाठी व्हिज्युअल इंडिकेटर देण्यात आले आहे. नव्या अपडेटमुळे रहदारी चिन्हे, क्रॉसवॉक आणि लेन प्रतिबंध यांसारखी माहिती देखील युजर्सना मिळणार आहे. भारतासह अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहेत.
7/8
रस्त्यावरील कठीण परिस्थितीची माहिती
8/8