PF Balance Check करण्याचे 4 सोपे मार्ग, घरी बसून घेऊ शकता माहिती !
मुंबई : जर आपल्या पगारामधून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) कापून जात असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही घरी बसून आपल्या पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करु शकता. अगदी सोप्या मार्गाने पीएफ तापसून शकता. हे काम घरून काही मिनिटांत केले जाऊ शकते.
1/4
2/4
3/4
4/4