समुद्र किनारी बिकनीत दिसली बिपाशा बासू
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सिनेमांपासून दूर आहे. सिनेमांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. रूपेरी पडद्यापासून दूर राहून देखील तिने स्वतःला फिट ठेवलं आहे. ती आता पती करण सिंह ग्रोवरसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचे आणि करणचे काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.