जागतिक पालक दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा, आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

Global Parents Day : आजचा दिवस जागतिक पालक दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आपल्या पालकांप्रती व्यक्त करा भावना. यासाठी हे सुंदर मराठी मॅसेजेस तुम्हाला मदत करतील. 

| Jun 01, 2024, 09:49 AM IST

आई-वडिल हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. ज्यांच्यामुळे या सुंदर जगाचा आनंद घेतोय त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आजच्या दिवशी आपल्या पालकांना मराठी कोट्स पाठवून त्यांचा दिवस खास बनवा. प्रत्येक पालक मुलं कितीही मोठं झालं तरीही त्याच्यासाठीच जगत असतात. अशावेळी त्यांच्यासाठी या सुंदर मॅसेजमधून भावना व्यक्त करा. 

1/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य घडविणारा बाप हे पाल्याचे एकमेव ज्योतिषी असतात. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे – माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप’ म्हणतात. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

ज्याला आई – बापाच्या कष्टाची जाणीव आहे तो कधीच वाईट मार्गाला लागत नाही, हेच आयुष्याचं सत्य आहे 

6/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

आई – वडील अर्थात आपले पालक सोडल्यास जगात आपली कदर कोणालाच नसते हे नेहमी लक्षात ठेवा 

7/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

आपल्यातले सगळ्यात सुप्त गुण ओळखणारे हे आपले पालकच पहिले असतात. अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

आयुष्यात साथ देणारे एकच नाते ते म्हणजे आई – वडिलांचे. आज पालक दिनाच्या दिवशी अशा माझ्या अनमोल आई – वडिलांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

सात जन्मासाठी इतर काही मागण्यापेक्षा मला हेच आई – वडील दे हीच इच्छा आज पालक दिनाच्या दिवशी मी व्यक्त करेन

10/10

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Global Parents Day

आई वडिलांचं प्रेम हे समुद्राप्रमाणे असतं, त्याची सुरूवात तुम्हाला पाहता येते मात्र त्याचा शेवट कधीही दिसत नाही