घटस्फोटित अभिनेत्यासोबत अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिप, दोनदा अविवाहित आई; 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी दोन मुलांची आई आहे, परंतु अद्याप तिचे लग्न झालेले नाही. ती बऱ्याच काळापासून अभिनेत्याला डेट करत आहे आणि अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.
This Actress 2 Kids Mom Not Married: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी दोन मुलांची आई आहे, परंतु अद्याप तिचे लग्न झालेले नाही. ती बऱ्याच काळापासून अभिनेत्याला डेट करत आहे आणि अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.
ही सुंदरी आहे तरी कोण?

ही सुंदरी दुसरी कोणी नसून अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आहे. 37 वर्षीय गॅब्रिएला मूळची दक्षिण आफ्रिकेची रहिवासी आहे. तिची आई एक कलाकार होती आणि आजी फॅब्रिकचे दुकान चालवायची. यातून प्रेरित होऊन गॅब्रिएलाने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगलाही सुरुवात केली. ती साध्य कपड्यांचे लेबल 'डेम' चालवते.
परदेशातून येऊन झाली भारतात स्थायिक

केले चित्रपटात काम

आहे अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड

लग्न न करता झाली दोनदा आई
