कोविड-१९च्या विळख्यात सापडलेले पाच सेलिब्रिटी कपल्स
देशात ४४ लाख ६५ हजार ८६४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. या मध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्सचा देखील समावेश आहे.