भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा, प्रवाशांना थेट 'या' देशात जाता येणार
First International Train Services: भारत आणि भूतान दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. भारतातील आसाममधून शेजारील राष्ट्रामध्ये ही ट्रेन चालवली जाईल. दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन सुधारण्याच्या उद्दीष्टाने ही ट्रेन सुरु करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. भूतान रेल्वे प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सूक असल्याचेही ते म्हणाले.
First International Train:भारत आणि भूतान दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. भारतातील आसाममधून शेजारील राष्ट्रामध्ये ही ट्रेन चालवली जाईल. दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन सुधारण्याच्या उद्दीष्टाने ही ट्रेन सुरु करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. भूतान रेल्वे प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सूक असल्याचेही ते म्हणाले.