महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला मनशांती मिळेल; नाशिकमधील 'हे' धार्मिक पर्यटन स्थळ जगभर प्रसिद्ध
buddha purnima 2024 : आयुष्यात एकदा तरी धम्मगिरी विपश्यना केंद्राला आवार्जून भेट द्या. इथं आल्यावर मनात सकारत्मकता निर्माण होते.
Nashik Dhamma Giri Vipassana International Academy : सध्या प्रत्येक जण चिंताग्रस्त दिसत आहे. दैनंदिन जीवनाच्या गडबडीत काही क्षण मनशांती मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. मनशांती पाहिजे असेल तर नाशिकमधील धम्मगिरी विपश्यना केंद्राला नक्की भेट द्या. हे जगातील सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. जगभरातून हजारो लोक येथे मेडिटेशन करण्यासाठी येतात.
2/7
3/7