चंद्रावर बर्फच बर्फ! भारतीय वैज्ञानिकांनी सादर केले पुरावे; जगभरातील संशोधक अचंबित
चंद्रावर मोठ्या प्रमाणात बर्फाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा भारतीय संशोधकांनी केला आहे.
वनिता कांबळे
| May 04, 2024, 22:11 PM IST
ISPRS : भारतीय वैज्ञानिकांनी चांद्रयान-2 ने गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने सर्वात मोठा दावा केला आहे. चंद्रावर अपेक्षापेक्षा जास्त बर्फ असल्याचा दावा संशोधन अहवालात करण्यात आला आहे. याचे पुरावे देखील भारतीय वैज्ञानिकांनी सादर केले आहेत.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7