Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
Don 3 Gets Dislikes: सझ्या 'डॉन' या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. अशावेळी आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या फर्स्ट लुकची. यावेळी शाहरूख खान नाही तर रणवीर सिंग मुख्य भुमिकेतून दिसणार हे आता सर्वांनाच कळलं आहे. परंतु यावेळी मात्र या पहिल्या लुकवरच चाहते नाराज झाले आहेत.
गायत्री हसबनीस
| Aug 10, 2023, 18:27 PM IST
Don 3 Gets Dislikes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन 3' या चित्रपटाची. रणवीर सिंग आता शाहरूख खानला रिप्लेस करणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लुक हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु यावेळी मात्र या पहिल्या लुकला चाहत्यांनी अधिक डिस्लाईकच केले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रगंलेली आहे.
1/6
Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे Don 3 या चित्रपटाची. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या नव्या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यातून या चित्रपटानं आणि सिरिजनं आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळा पायंडा पाडला आहे. 1978 साली अमिताभ बच्चन नंतर 2006 आणि 2011 साली शाहरूख खाननं डॉनची भुमिका गाजवली आहे.
2/6
Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
3/6
Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
4/6
Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
5/6
Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक
6/6