आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Samsung चा 5G फोन; बंपर ऑफर सुरु

जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या मोबाईलवर मोठी सूट मिळत आहे.   

Shivraj Yadav | Apr 23, 2024, 18:46 PM IST

जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या मोबाईलवर मोठी सूट मिळत आहे. 

1/8

जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या मोबाईलवर मोठी सूट मिळत आहे.   

2/8

Samsung Galaxy S23

Samsung Galaxy S23

Samsung Galaxy S23 लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच किंमतीत इतकी मोठी कपात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात 79 हजार 990 रुपये किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता त्यावर मोठा डिस्काऊंट मिळत आहे.   

3/8

कोणत्या व्हेरियंटवर सूट?

कोणत्या व्हेरियंटवर सूट?

Samsung Galaxy S23 च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटला 79 हजार 990 रुपये किंमतीत लाँच करण्यात आलं होतं. आता फ्लिपकार्टवर हा मोबाईल 64,999 रुपयात उपलब्ध आहे.   

4/8

बँक ऑफर

बँक ऑफर

याशिवाय या मोबाईलवर 7 हजारांची बँक ऑफरही आहे. पण त्यासाठी एचडीएफसी कार्ड वापरावं लागेल.   

5/8

हा हँडसेट 58 हजारांपर्यंत खरेदी करु शकता.   

6/8

Samsung Galaxy S23 एका फ्लॅगशिप सीरिजचा भाग आहे, ज्यामध्ये चांगले फिचर्स आणि दमदार प्रोसेसर आहे.   

7/8

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. तसंच 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass Victus 2 चा वापर करण्यात आला आहे.   

8/8

Samsung Galaxy S23 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. यामध्ये 10MP चा टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाईड लेंस आहे.