फक्त द्राक्षांपासूनच वाइन बनवली जाते?; दावा किती खरा वाचा

द्राक्षच नव्हे तर या फळांपासूनही बनवली जाते. जगभरात अनेक अशी फळ आहेत ज्याचा वापर वाइन बनवण्यासाठी केला जातो

| Jun 13, 2023, 19:42 PM IST

Types Of Wine In Marathi: द्राक्षच नव्हे तर या फळांपासूनही बनवली जाते. जगभरात अनेक अशी फळ आहेत ज्याचा वापर वाइन बनवण्यासाठी केला जातो

1/7

फक्त द्राक्षांपासूनच वाइन बनवली जाते?; दावा किती खरा वाचा

Different Types of Wine and yoy must know

वाइन ही फक्त द्राक्षांपासूनच बनवली जाते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, द्राक्षांव्यतिरिक्त इतर अनेक फळांपासून वाइन बनवली जाते. आज या फळांची आणि ही वाइन कुठे बनवली जाते याची आपण माहिती घेऊया. 

2/7

आलूबुखार

Different Types of Wine and yoy must know

चीन, जपान आणि कोरियात आलूबुखार या फळापासून वाइन बनवण्यात येते. या वाइनला प्लम वाइन असंही म्हटलं जातं

3/7

डाळिंब

 Different Types of Wine and yoy must know

इस्त्राइलमध्ये डाळिंबापासून वाइन बनवण्यात येते. त्या वाइनला रिमोन असं म्हटलं जातं. 

4/7

केळं

Different Types of Wine and yoy must know

भारतातील काही भागांमध्ये केळ्यांपासून वाइन तयार केली जाते. ही वाइन पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. 

5/7

लिची

Different Types of Wine and yoy must know

चीनमध्ये लिचीपासून बनवलेली वाइन खूप प्रसिद्ध आहे. यात १० ते १८ टक्के अल्कोहल असते.

6/7

अननस

Different Types of Wine and yoy must know

थायलँड आणि दक्षिण पूर्वेकडील देशात अननसाच्या रसापासून वाइन बनवली जाते.

7/7

स्ट्रॉबेरी वाइन

Different Types of Wine and yoy must know

भारतातील मेघालयमध्ये नासपती, स्ट्रॉबेरी, टरबूज, काजू या फळांपासून वाइन केली जाते.