Devi Nidhi Saraswat : जया किशोरीपेक्षा सुंदर दिसतात 'या' कथावाचक, कोण आहेत?

Jaya kishori & Devi Nidhi Saraswat : जया किशोरी (Jaya kishori) यांच्याप्रमाणे निधी सारस्वत (Nidhi Saraswat) यादेखील कथावाचक आहेत. निधी यांचा देखील सोशल मीडियावर प्रेक्षकवर्ग आहे.  

Feb 07, 2023, 17:12 PM IST

Jaya kishori & Devi Nidhi Saraswat : सोशल मीडियावर कथावाचक खुप ट्रेंडवर आहेत. कारण कथावाचकांच्या मुखात येणारे उपदेशांचे अनेक लोक पालन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ खुप पाहिले जातात. अशाच कथावाचकांमध्ये जया किशोरी आणि निधी सारस्वतचं नाव आघाडीवर आहे. दोघांचा सोशल मीडियावर प्रेक्षक वर्ग खुप मोठा आहे. मात्र जया किशोरी (Jaya kishori)यांना सर्वच जण ओळखतात, तर निधी सारस्वत तितक्या परीचित नाही आहेत. त्यामुळे त्या कोण आहेत? जाणून घ्या.

1/5

devi nidhi saraswat

जया किशोरी (Jaya kishori) यांच्याप्रमाणे निधी सारस्वत (Nidhi Saraswat) यादेखील कथावाचक आहेत. निधी यांचा देखील सोशल मीडियावर प्रेक्षकवर्ग आहे.

2/5

devi nidhi saraswat

निधी सारस्वत (Nidhi Saraswat) या वयाच्या 7 व्या वर्षापासून श्रीमद भागवत गीतेचा उपदेश करत आहेत. 

3/5

devi nidhi saraswat

निधी सारस्वत (Nidhi Saraswat) या मुळच्या अलीगढच्या रहिवासी आहेच.तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंब कृष्णाचे भक्त आहे.

4/5

devi nidhi saraswat

प्रसिद्ध कथाकार निधी सारस्वत (Nidhi Saraswat) या जया किशोरीपेक्षा कमी नाहीत. सौंदर्यात त्यांना मागे सोडतात. 

5/5

devi nidhi saraswat

निधी सारस्वत (Nidhi Saraswat)कथेसाठी ते देश-विदेशात जातात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.