दिल्ली ते लंडन बस, 70 दिवसांचा प्रवास; 15 लाखात 18 देश फिरा

जर तुम्हाला फिरायची आवड असेल, जर तुम्हाला विदेशात फिरायला जायचं असेल ते ही लंडनला. तर, विमान नाही चक्क, बस ने प्रवास करून विदेशी जावू शकता.  

वनिता कांबळे | Jul 22, 2023, 19:39 PM IST

Delhi To London Bus :  जग फिरुन यावे अशी इच्छा अनेकांना असते. परदेश प्रवास म्हंटला ही विमानाशिवाय पर्याय नाही असा समज असतो. मात्र, बसने जगाचा प्रवास करु शकतो. दिल्लीतून थेट लंडन अशी बससेवा सुरु आहे. 70 दिवसांच्या या दिल्ली ते लंडन बस प्रवासात 18 देशांची सफर घडते.  यासाठी 15 लाखांचा खर्च येतो. 

 

1/9

दिल्ली ते लंडन या बसच्या प्रवासात नेमकं काय खास असेल हे पाहूया..

2/9

या 15 लाखत तुमचा व्हिजा, तसेच तुमचा हॉटेलचा खर्च  व इतर सर्व्हिसेस मिळतात.

3/9

दिल्ली ते लंडन या प्रवासासाठी 15 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

4/9

दिल्ली ते लंडन हा 20,000 किमीचा बस प्रवास आहे. 

5/9

18 देशांमध्ये भारत, म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. 

6/9

दिल्ली ते लंडन हा प्रवास करताना तब्बल 18 देशाची सफर होते. 

7/9

दिल्ली ते लंडन हा  प्रवास पूर्ण करण्यासाठी 70 दिवसांचा कालावधी लागेल.

8/9

72 वर्षांपूर्वी कोलकाता ते लंडन आणि लंडन ते ऑस्ट्रेलिया दरम्यान लक्झरी बससेवा चालत असे.

9/9

 47 वर्षांनंतर दिल्ली ते लंडन ही बससेवा पुन्हा सुरू केली जात आहे.