दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

डिकोड केला प्रत्येक कोड 

| Sep 29, 2020, 10:24 AM IST

मुंबई : ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड कलाकार अडकल्यानंतर त्यांची वेगवेगळी रुपं समोर येत आहेत. हे प्रकरण सर्वांच्या नजरेत आहे आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. या प्रकरणात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह सारखे कलाकार या प्रकरणात अडकले आहेत. एनसीबीने या प्रकरणात दीपिकाची चौकशी केली आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. एनसीबीने दीपिकाकडून 'माल' या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

1/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

दीपिकाने या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सगळेच चकीत झाले. दीपिकाने म्हटलं की, 'मी विचारलं होतं. माल आहे का? पण तुम्ही समजताय तो माल हा नाही. 

2/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

आम्ही सिगरेटला माल म्हणतो. माल हा शब्द सिगरेटसाठी आमचा कोडवर्ड आहे.' एनसीबीने या चॅट संदर्भातील दुसरा प्रश्न विचारला. 

3/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

एनसीबीने दीपिकाला विचारलं की, मग 'हॅश' काय आहे? हा शब्द पण तुमच्या चॅटचा भाग आहे. दीपिकाने याचं देखील उत्तर दिलं. 

4/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

सिगरेटला आम्ही माल म्हणतो. आणि हॅश, वी़ड टाइप हे सिगरेटच्या प्रकारांना. म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडच्या सिगरेटला. 

5/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

एनसीबीने पुढे प्रश्न विचारला की, हॅश आणि वीड वेगवेगळ्या ब्रँडचे सिगरेट कसे असू शकतात? त्यावर दीपिकाने पुढे म्हटलं की

6/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

,'पातळ सिगरेटला आम्ही हॅश म्हणतो आणि मोठ्या सिगरेटला आम्ही वीड म्हणतो', असं पुढे ती म्हणाली. 

7/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

यासारखे अनेक कोड वर्ड आम्ही बॉलिवूडमध्ये वापरतो. यामध्ये दोन कोडवर्ड खास आहे. एक पनीर आणि दुसरा क्विकी ऍण्ड मॅरिज सारखे शब्द वापरले. 

8/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

दीपिकाने पुञे म्हटलं की, आम्ही सिगरेट पितो मात्र ड्रग्स घेत नाही. त्यावर दीपिकाला विचारण्यात आलं की, मग कोडवर्ड्स का वापरता? दीपिकाने पुढे म्हटलं की, आम्ही बॉलिवूडमध्ये आम्ही अनेक गोष्टींकरता कोडवर्ड वापरता. 

9/9

दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

 दीपिकाची कोड भाषा ऐकून NCB पण हैराण

दीपिका म्हणाली 'पनीर' या शब्दाचा वापर आम्ही बारीक लोकांसाठी वापरतो. बारिक लोकांना बघून आम्ही आपापसात पनीर म्हणून संबोधतात. 'क्विकी ऍण्ड मॅरिज' या कोडचं देखील डिकोड करण्यात आलं. हा शब्द लाँग आणि शॉर्ट रिलेशनशिपकरता हा शब्द वापरला जात आहे. क्विकी म्हणजे शॉर्ट रिलेशनशिप. आणि मॅरेज म्हणजे लाँग रिलेशन.