Secrets Of Mughals : मुघलांच्या काळात समलैंगिक संबंध, राजापासून शिपायापर्यंत रंजक किस्से

Secrets Of Mughals: मुघलांनी भारतावर 300 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. त्यांनी केलेल्या काही गोष्टी आज आपण टुरिस्ट म्हणून पाहायला जातो. त्यावेळी किती क्रिएटीव्ह लोक होते असं आपण नेहमीच बोलतो. पण तुम्हाला त्याकाळातील काही न माहित असलेल्या गोष्टी माहित आहेत का? मुघलांच्या समलैंगिकते (Homesexuality)  संबंधीत अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहिती नव्हत्या. आता या समलैंगिक संबंधांमध्ये भारतात मुघल राजवटीचा संस्थापक बाबर ते वजीरापर्यंत अनेकांची नावं आहेत.   

Mar 19, 2023, 17:54 PM IST

Secrets Of Mughals: या यादीत फक्त मुघल सम्राट नाही तर त्यासोबतच राजाचे दरबारी देखील आहेत. याविषयी इतिहासकारांनी सांगितले आहे. इतकंच काय तर त्यांनी अनेक राज्यकर्त्यांते सेवकांसोबत नाते संबंध असल्याचे देखील सांगितले. आज आपण मुघल इतिहासात न ऐकलेल्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. 

1/5

Secrets Of Mughals Homesexuality

भारतात मुघल वंशाची स्थापना ही सम्राट बाबर यांनी केलं. इतिहासकारक म्हणतात की बाबर देखील समलैंगिक होते. बाबर यांची आत्मकथा बाबरनामामध्ये याविषयी सांगण्यात आले आहे.

2/5

Secrets Of Mughals Homesexuality

मुघल काळात बऱ्याचवेळा समलैंगिक प्रेमामुळे खूनही करण्यात आले होते. समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी किंवा मग ती आपल्या आयुष्यात टिकून राहण्यासाठी हे खून व्हायचे.

3/5

Secrets Of Mughals Homesexuality

असे म्हणतात की जेव्हा शाहजहॉं हा राज्य करत होता त्या काळात समलैंगिकतेमुळे एक खून झाला होता.

4/5

Secrets Of Mughals Homesexuality

इतकंच काय तर असं म्हटलं जातं की मुघल बादशाह अकबरच्या दरबारातील एक व्यक्ती देखील समलैंगिक होती. अकबरचा दरबारी खान जमानला त्यांच्या शिपाई शमीम बेगवर प्रेम झाले होते. 

5/5

Secrets Of Mughals Homesexuality

मुघल काळात जन्मलेल्या सुफींची नावेही समलैंगिकतेशी जोडण्यात आली आहेत. तरुणांसोबतच्या त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, त्याच्यात काय तथ्य आहे किंवा मग काय पुरावा आहे त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)