काश्मीरमधील तलाव गोठला, थंडीने मोडला रेकॉर्ड

Jan 14, 2021, 16:20 PM IST
1/5

श्रीनगरमध्ये गुरुवारी - 8.7 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. (फोटो: अशरफ वानी)

2/5

काश्मीरमध्ये आता पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत आहे.

3/5

जम्मू-कश्मीरमधील डल तलाव हा पर्यटकांसाठी आकर्षणाचं स्थळ आहे. पण तलाव गोठल्याने बोटीचा आनंद घेता येत नाहीये.

4/5

श्रीनगरच्या या डल तलावात एक बोट बर्फामध्ये अडकलेली दिसत आहे. बर्फ तोडून तिला काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

5/5

काश्मीरमध्ये सध्या थंडी वाढली आहे. 31 जानेवारीपर्यंत ही अशीच थंडी राहणार आहे. काश्मीरमध्ये थंडीने माणसं चांगलेच गारठले आहेत.