समुद्रसपाटीपासून 2,222 मीटर उंचीवर लग्नसोहळा, बर्फातून वधुची एन्ट्री

लग्न सोहळा हा प्रत्येकासाठी खास असतो. अशावेळी एक लग्न आणि त्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. हे लग्न चक्क समुद्रसपाटीपासून 2,222 मीटर अंतरावर पार पडलं. पाहा या लग्नाचे फोटो. 

लग्न सोहळा हा प्रत्येकासाठी खास असतो. अशावेळी एक लग्न आणि त्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. हे लग्न चक्क समुद्रसपाटीपासून 2,222 मीटर अंतरावर पार पडलं. पाहा या लग्नाचे फोटो. 

1/9

Couple ties the knot 2222 metre

प्री वेडिंग शूट अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो, याची कल्पना सगळ्यांनाच आहे. पण इथे लग्न देखील हटके पद्धतीने केलं आहे. 

2/9

Couple ties the knot 2222 metre

आजकाल प्रत्येकालाच वाटतं की, आपल लग्न वेगळं आणि हटके व्हावं. याच विचाराने एका कपलने चक्क समुद्रसपाटीपासून 2,222 मीटर उंचीवर लग्न केलंय. पाहा फोटो.

3/9

Couple ties the knot 2222 metre

एक काळ असा होता जेव्हा घरच्या घरी, फोटोग्राफरशिवाय लग्न केली जात होती. पण आता लग्नसोहळा हा खासगी राहिलेला नसून तो एक इव्हेंट झाला आहे. 

4/9

Couple ties the knot 2222 metre

आपलं लग्न हे इतर सोहळ्यांपेक्षा कसे वेगळे असेल याकडे सर्वाधिक लक्ष दिलं जातं. 

5/9

Couple ties the knot 2222 metre

एका कपलने असाच विचार करुन स्वित्झर्लंडमध्ये समुद्रसपाटीपासून 2,222 मीटर उंचीवर सात फेरे घेतले आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहून सगळेच स्तब्ध झाले आहे. 

6/9

Couple ties the knot 2222 metre

विंटर वंडरलँड लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ मॅटरहॉर्नच्या अगदी समोर, स्वित्झर्लंडमधील झर्मेट येथील लक्झरी स्की चालेटमध्ये स्नोफ्लेकमधून बाहेर पडताना वधूची नाट्यमय एंट्री, एका बर्फातून झाली. 

7/9

Couple ties the knot 2222 metre

इंस्टाग्राम व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, व्हायोलिन वादक, स्नो एंजल्स रुपात दिसले.  

8/9

Couple ties the knot 2222 metre

पांढऱ्या बर्फात हा संगीतवाद्यात हे लग्न पार पडले. कपलने एका मोठ्या आइस क्यूबमधून दमदार एन्ट्री केली आहे. 

9/9

Couple ties the knot 2222 metre

वधुची एन्ट्री कोणत्या परीकथेपेक्षा कमी नाही. कारण बर्फाच्या तुकड्यातून एन्ट्री केल्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा होते.