लहान मुलांसाठी 10 वर्षात कसा बनवायचा 1 कोटी एज्युकेशन फंड? जाणून घ्या

तुम्ही योग्य वेळेत योजना आखलीत आणि समजदारीने गुंतवणूक केली तर 10 वर्षात 1 कोटीपर्यंत एज्युकेशन फंड तयार करणे शक्य असल्याचे विशेषज्ञ सांगतात.

Pravin Dabholkar | Dec 17, 2024, 15:35 PM IST

Child Education Fund: तुम्ही योग्य वेळेत योजना आखलीत आणि समजदारीने गुंतवणूक केली तर 10 वर्षात 1 कोटीपर्यंत एज्युकेशन फंड तयार करणे शक्य असल्याचे विशेषज्ञ सांगतात.

1/10

लहान मुलांसाठी 10 वर्षात कसा बनवायचा 1 कोटी एज्युकेशन फंड? जाणून घ्या

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

Child Education Fund: आजकाल लहान मुलांना चांगले उच्च शिक्षण मिळवून देणे ही पालकांना स्वत:ची महत्वाची जबाबदारी वाटते. एक मजबूत एज्युकेशन फंड मुलांचे भविष्य सुरक्षित करतो. त्यासोबतच आई-वडिलांचा आर्थिक भार कमी करतो.

2/10

योग्य वेळेत योजना

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

 तुम्ही योग्य वेळेत योजना आखलीत आणि समजदारीने गुंतवणूक केली तर 10 वर्षात 1 कोटीपर्यंत एज्युकेशन फंड तयार करणे शक्य असल्याचे विशेषज्ञ सांगतात. 

3/10

गुंतवणुकीत शिस्त आणि लॉंग टर्म

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

गुंतवणुकीत शिस्त आणि लॉंग टर्मसाठी चांगल्या फंडमध्ये गुंतवणूक हे एज्युकेशन फंड तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत. इनव्हेस्टमेंटचा सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान असो किंवा शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक असो, अशा सर्व गुंतवणूक पर्यायाचा योग्य उपयोग करुन तुम्ही तुमच्या मुलांचे उज्वल भविष्य सुनिश्चित करु शकता.

4/10

कसा बनेल 1 कोटींचा फंड?

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

1 कोटी रुपयांचा एज्युकेशन फंड तयार करण्यासाठी दरमहा एसआयपी चांगसा पर्याय आहे. जर तुम्ही दरमहा 25 हजार रुपयांच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर वर्षाला 12 टक्के जरी रिटर्न मिळाले तरी 10 वर्षात तुम्ही सहज आपले लक्ष्य मिळवू शकता.  सुरुवात जितकी लवकर होईल तितका कम्पाऊंडींगचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. 

5/10

विविधता आणि सुरक्षा

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

केवळ एसआयपीच नव्हे तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ), नॅशनल पेंशन सिस्टिम (एनपीएस) आणि यूनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लान (यूलीप) मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला विविधता आणि सुरक्षा मिळेल.

6/10

इन्फ्लेशन ठेवा ध्यानात

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

शिक्षणाचा खर्च दरवर्षी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतोय. यामुळे गुंतवणूक करताना इन्फ्लेशन ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही असे प्लान्स निवडा जे लॉंग टर्मसाठी जास्त रिटर्न्स देतील आणि तुमच्या फंडचे मूळ मूल्य तसेच राहील.

7/10

लक्ष्य निवडा

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

शैक्षणिक फंड तयार करण्यासाठी तुमचे लक्ष्य स्पष्ट असायला हवे.

8/10

जोखीम क्षमता समजून घ्या

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

गुंतवणूक पर्यायांची निवड करताना तुमची जोखीम क्षमता किती आहे, हे आधी ओळखा.

9/10

लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

मोठ्या अवधीसाठी गुंतवणूक केलात तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील.

10/10

पोर्टफोलयोत विविधता ठेवा

Child Education Fund SIP investment tips For Parents Finance Marathi News

एकाच फंडमध्ये सर्व रक्कम टाकू नका. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा, ज्यामुळे जोखीम कमी होईल.