फिरण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त देश; लिस्ट पाहा आणि प्लान बनवा
कमी बजेट मध्ये देखील तुम्ही वर्लड टूर करु शकता. जाणून घेवूया जगातील स्वस्त देश.
वनिता कांबळे
| May 06, 2024, 22:10 PM IST
Cheapest Countries In World : आयुष्यात एकदा तरी परदेश वारी करावी असे अनेकांचे स्वप्न असतं. कधी कधी बजेट नसल्यामुळे हे स्वप्न अपूर्णच राहते. मात्र, जगात असे काही देश आहेत जेथे तुम्ही कमी खर्चात देखील ट्रीपचा प्लान आखू शकता. कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी जाणून घेवूया जगातील सर्वात स्वस्त देश.
5/7
6/7