मेस्सी-नेमारचा सहकारी असलेला दिग्गज खेळाडू अटकेत; चुकीचं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बार्सिलोनाचा माजी दिग्गज खेळाडू डॅनी आल्वेज सध्या अडचणीत आला आहे. डॅनीला अटक झाली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 20, 2023, 19:01 PM IST
1/5

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू डॅनी आल्वेस याला स्पेनमधील कॅटालुनिया या ठिकाणावरून पोलिसांनी अटक केलीये. 

2/5

लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अटक डॅनीला अटक करण्यात आली आहे. 

3/5

पोलिसांना गेल्या वर्षी ब्राझीलच्या वर्ल्डकप टीचा भाग असलेल्या आल्वेसविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार प्राप्त झालीये. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये.

4/5

शुक्रवारी आल्वेस पोलिसांसमोर हजर झाला, त्याठिकाणी त्याने स्वतःला निर्दोष असल्याचं सांगितलं. 

5/5

डॅनीच्या म्हणण्यानुसार, तो फक्त 30 डिसेंबर रोजी बार्सिलोना नाईट क्लबमध्ये गेला होता मात्र त्याने कोणाशीही चुकीचं वर्तन केलं नाहीये.