Bollywood Actress : लग्नानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रींना ओळखताही येत नाहीयेत? पाहा PHOTO

Actress Gain Weight After Wedding : लग्नानंतर अनेक अभिनेत्रींना पुर्वीसाऱख फिट राहता येत नाही, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. यामुळे अनेकदा त्या ओळखू देखील येत नाही. अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊयात. 

Dec 11, 2022, 19:49 PM IST

Actress Gain Weight After Wedding : बॉलिवूड अभिनेत्री नेहमी फिट राहण्यासाठी जीम करत असतात. या जीममूळे त्यांचे सौदर्यं खुपच खुलून दिसत असते, तसेच त्या नेहमी फिट दिसतात. मात्र लग्नानंतर ही परिस्थिती बदलते. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींना पुर्वीसाऱख फिट राहता येत नाही, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. यामुळे अनेकदा त्या ओळखू देखील येत नाही. अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊयात. 

1/5

Bollywood Actress

राणी मुखर्जीने 2014 मध्ये चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. हा विवाह अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. या लग्नानंतर राणी लाइमलाइट आणि मीडियापासून दूर राहिली असली तरी, तिच्या लग्नानंतर समोर आलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट होते की अभिनेत्रीचे वजन खूप वाढले आहे.

2/5

Bollywood Actress

समीरा रेड्डी एकेकाळी लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करायची. मात्र तिने लग्न करून तिच्या चाहत्यांची मने तोडली होती. नुकतीच ती आई झाली आहे आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे. पण लग्नानंतर समीरा रेड्डीचे देखील वजन वाढले होते. 

3/5

Bollywood Actress

महिमा चौधरीने परदेस सारख्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलीवूडच्या अनेक  चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केले. या लग्नानंतर ती चित्रपटसृष्टीतून जवळजवळ गायब झाली. पण लग्नानंतर आणि एका मुलीची आई झाल्यानंतर महिमाने खूप वजन वाढवले आहे.

4/5

Bollywood Actress

नेहा कक्करने 2020 मध्ये पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. पण लग्नानंतर नेहा कक्करचे वजन खूप वाढले आहे आणि यासाठी तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. 

5/5

Bollywood Actress

अंगद बेदीसोबत लग्न केल्यानंतर नेहा धुपियाही दोन मुलांची आई बनली असून प्रसूतीनंतर तिचे वजन खूप वाढले आहे. नेहाचे पूर्वीचे आणि आजचे फोटो पाहिले तर हा फरक स्पष्टपणे दिसून येतो.