Limitless Boldness! टॉपलेस फोटोशूट करत 'या' अभिनेत्रींनी बदलली सौंदर्याची परिभाषा

फोटोशूटचं वेड कलाजगतासोबतच सर्वसामान्यांमध्येही पाहायला मिळतं. पण, सेलिब्रिटींच्या फोटोशूटची बातच न्यारी. विविध चित्रपट असो, ब्रँड असो किंवा आणखी काही. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत ही सेलिब्रिटी मंडळी असं काही अफलातून फोटोशूट करतात, की पाहणाऱ्यांची नजर हटता हटत नाही. यामधीलच एक ट्रेंड म्हणजे, Topless Photoshoot. 

Nov 18, 2022, 14:35 PM IST

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress: फोटोशूटचं वेड कलाजगतासोबतच सर्वसामान्यांमध्येही पाहायला मिळतं. पण, सेलिब्रिटींच्या फोटोशूटची बातच न्यारी. विविध चित्रपट असो, ब्रँड असो किंवा आणखी काही. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत ही सेलिब्रिटी मंडळी असं काही अफलातून फोटोशूट करतात, की पाहणाऱ्यांची नजर हटता हटत नाही. यामधीलच एक ट्रेंड म्हणजे, Topless Photoshoot. 

1/5

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress alia bhatt Jacqueline Fernandez and many more

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)नं काही वर्षांपूर्वी हे फोटोशूट केलं होतं. तिनं स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही यातले काही फोटो शेअर केले होते.   

2/5

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress alia bhatt Jacqueline Fernandez and many more

अभिनेत्री  श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सुद्धा या फोटोशूटसाठी आपलं नशीब आजमावून झालीये. एरव्ही सालस रुपात दिसणाऱ्या श्रद्धाचा हा अंदाज चाहत्यांनाही थक्क करुन गेला. 

3/5

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress alia bhatt Jacqueline Fernandez and many more

आपल्या स्मितहास्यानं आणि नजरेनं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)चंही एक असंच फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. 

4/5

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress alia bhatt Jacqueline Fernandez and many more

हल्लीच एका मुलीला जन्म दिलेल्या बॉलिवूडच्या बबली गर्लनं म्हणजेच आलिया भट्ट (alia Bhattt) हिनं काही वर्षांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये तिच्या हाती एक मांजर पाहायला मिळाली होती. 

5/5

Boldest Topless Photoshoot of Bollywood Actress alia bhatt Jacqueline Fernandez and many more

अभिनेता टायगर श्रॉफची  एक्स गर्लफ्रेंड दिशा पाटनी (Disha Patani) अशी ना तशी तिच्या मादक रुपासाठी आणि कमनीय बांध्यासाठी ओळखली जाते. पण, त्यातही तिच्या टॉपलेस फोटोशूटची जरा जास्तच चर्चा झाली होती. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)