BMW ची आजपर्यंतची सर्वात स्वस्त SUV कार; किंमत आणि मायलेज पाहून लगेच बुकींग कराल

अनेकजण BMW कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र, बजेटमुळे अनेकांना BMW खरेदी करता येत नाही. BMW ने सर्वात स्वस्त SUV कार लाँच केली आहे. 

Aug 06, 2023, 19:11 PM IST

BMW Cheapest SUV, BMW X1: BMW घेतली म्हंटल की श्रीमंतीचे कौैतुक करत अभिनंदन केले जाते. आता मात्र, कोणाही   BMW कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहू शकतात आणि कते पूर्ण देखील करु शकतात. कारण, जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने भारतात आजपर्यंतची सर्वात स्वस्त SUV कार  लाँच केली आहे. BMW X1 असे या कारचे नाव आहे.  दमदार लुक असलेल्या या कारचे मायलेज देखील जबरदस्त आहे.  जाणून घ्या या कारची किंमत आणि फिचर्स. 

1/8

 SUV BMW X1 ही सर्वात स्वस्त कार आता आणखी दोन टॉप व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. 

2/8

BMW X1 ही कार 20kmpl मायलेज देते. याची स्टार्टिंग प्राईज 45.9 लाख इतकी आहे. तर, याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 47.9 लाख रुपये इतकी आहे.  

3/8

BMW X1च्या दोन्ही नव्या व्हेरिएंट्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हीलसह जबरदस्त इंटेरियन आहे. 

4/8

BMW X1 sDrive 18i xLine कार 9.2 सेकंदात  0 से 100 किमी प्रति तास इतका स्पीड पकडते.

5/8

BMW X1 sDrive 18i xLine कारमध्ये 1,499 cc, तीन-सिलेंडर, पेट्रोल इंजीन आहे. 132 bhp आणि  230 Nm पावर जनरेट करते. 

6/8

BMW X1 sDrive ही SUV 8.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते.

7/8

BMW X1 sDrive 18d M Sport कारमध्ये 1,995 cc, 4-सिलेंडर, डीजल इंजीन आहे. 145 bhp आणि 360 पावर जनरेट करते. 

8/8

पेट्रोल आणि  डिझेल इंजिन मध्ये ही कार मिळते. X Line (एक्स लाइन) आणि  M Sport अशा दोन व्हेतिएंट्समध्ये ही कार मिळतेय.