'या' 7 भाज्यामध्ये मिळते चिकनपेक्षा जास्त प्रोटीन!

High Protein Vegetables : अनेक लोक आहेत जे शाकाहारी आहेत. इतकंच नाही तर आजकाल शाकाहारी होणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. त्यात असं म्हटलं जातं की शाकाहारी लोकांना पुरेसं प्रोटीन मिळत नाही. फक्त मांसाहार करणाऱ्यांना फक्त प्रोटीन मिळतं असे म्हटलं जाते. पण तुम्हाला माहितीये का अशा काही गोष्टी आहेत. ज्यात सगळ्यात जास्त प्रोटीन मिळतं चला तर जाणून घेऊया. शाकाहारी लोकांनी कोणत्या गोष्टींचे सेवन केले तर त्यांना प्रोटीन मिळेल. 

Diksha Patil | Aug 06, 2023, 18:38 PM IST
1/7

मशरुम

high protein vegetables

मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे प्रोटीनची कमी असल्यास मशरुमचे नक्कीच सेवन करा. त्यात चिकन पेक्षा जास्त प्रोटीन असतं.   

2/7

दुधी भोपळा

high protein vegetables

दुधी भोपळ्यात व्हिटानीसोबतच प्रोटीन देखील मोठ्या प्रमाणात असतात. इतकंच नाही तर दुधी भोपळ्यात फायबर देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.   

3/7

ब्रॉकली

high protein vegetables

ब्रॉकली ही भाजी अनेकांना आवडतं नाही पण ब्रॉकली मध्ये फायबर, व्हिटामीन आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. 

4/7

ब्रसल स्प्राउट

high protein vegetables

प्रोटीनसोबत फायबर आणि अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. 

5/7

पालक

high protein vegetables

पालकमध्ये फक्त प्रोटीन नाही तर त्यासोबत मॅग्नेशियम आणि प्रोटीन आणि फोलेट देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.  

6/7

मटर

high protein vegetables

मटर ही अशी भाजी जी अनेकांना प्रचंड आवडते. तर काही लोकांना मुळीच आवडत नाही. पण प्रोटीनची कमी पूर्ण करायची असेल तर तुम्ही मटरचे सेवन करायला हवे. 

7/7

सोयाबीन

high protein vegetables

सोनाबीन हा हायप्रोटीन असलेल्या शाकाहारी लोकांसाठी असलेला वरदान आहे म्हणायला हरकत नाही. सोयाबीनमध्ये अमीनो अॅसिड, व्हिटामिन, मिनरल्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)