गुलाबी थंडीत फिरायला जाण्यासाठी हिमाचल प्रदेशतील 'ही' आहेत Best Places
भारतातील सर्वात आवडते पर्यटन स्थळ मानले जाते. हिमाचल उंच बर्फाच्या पर्वतांनी झाकलेले आहे.
हिमाचल प्रदेश हे भारतातील एक असे पर्यटन स्थळ आहे. जे भारतातील सर्वात आवडते पर्यटन स्थळ मानले जाते. हिमाचल उंच बर्फाच्या पर्वतांनी झाकलेले आहे. हिमाचल प्रदेश हे हिवाळी सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे, तेथील बर्फाच्छादित पर्वत प्रत्येकाचे मन मोहून घेतात. कुटुंब, हनिमून आणि एकटे प्रवासी हे सर्व दरवर्षी हिवाळी सुट्टीसाठी येथे येतात. थंड हवा, बर्फाच्छादित पर्वत, झाडे, कुरण आणि अप्रतिम हिमाचली खाद्यपदार्थ येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहतात.
1/5
मनाली - मनाली हे हिमाचल प्रदेशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मनाली हे हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामानामुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरलं आहे. देवदाराच्या जंगलांनी आच्छादलेले पर्वत या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच आकर्षक बनवतात. हिमाचलमध्ये येणारे पर्यटक मनालीच्या सौंदर्यात हरवून जातात. मनालीला भेट देणार्या बहुतेक पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, पर्वतारोहण इत्यादी अनेक साहसी गोष्टी करायला आवडतात.
2/5
3/5
4/5