तोडफोडविरोधी पथक, गुप्तहेर, स्नायपर्स आणि... अयोध्येतील Security Arrangements पाहाच

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements: अयोध्येतील नव्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. तुम्ही विचारही करु शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जाणून घेऊयात आज कशी आहे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था...

Swapnil Ghangale | Jan 22, 2024, 12:10 PM IST
1/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 6 तुकड्या अयोध्येच्या राम मंदिराच्या सुरक्षेत तैनात करण्यात आल्यात.

2/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

पीएसी म्हणजेच म्हणजेच प्रोव्हिजनल आर्म्ड कॉन्स्टेबर्लरीच्या 3 तुकड्या या ठिकाणी तैनात आहेत. हे विशेष सशस्त्र पोलीस दलाचे जवान असतात.

3/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

स्पेशल सिक्योरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफच्या 9 तुकड्या अयोध्या राम मंदिर परिसरात आहेत.

4/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

एसटीएस, एसटीएफचं प्रत्येकी एक युनिक अयोध्येच्या राम मंदिराच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलं आहे.

5/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

जवळपास 300 पोलीस कर्मचारी अयोध्या राम मंदिर परिसरात तैनात आहेत.

6/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

अग्निशामन सेवा दलाचे 47 जवान अयोध्येतील राम मंदिराच्या आसपासच्या परिसरात तैनात आहेत.

7/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

राम मंदिराच्या सुरक्षा कवचामध्ये 40 रेडिओ पोलीस जवान तैनात आहेत.

8/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

अयोध्येत आज 37 स्थानिक गुप्तचरही सर्वसामान्यांमध्ये मिसळलेले आहेत.

9/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

अयोध्येत असलेल्या अती महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या लक्षात घेता 2 बॉम्ब शोधक पथकंही तैनात करण्यात आली आहेत.  

10/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

अयोध्येमध्ये 2 तोडफोड विरोधी पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

11/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Security Arrangements

स्नायपरचं पथकही अयोध्येतील राम मंदिराच्या परिसरात तैनात करण्यात आलं आहे.