Ashadhi Ekadashi 2023 Wishes: माऊली.... आषाढी एकादशीनिमित्तानं द्या या खास शुभेच्छा
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi: आज आषाढी एकादशी सगळे वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत आता पंढरी पोहोचले आहेत. तर आज विठू माऊलीचे दर्शन घेणार आहेत. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही होतातच. त्यात अनेक लोक जे तिथे पोहोचू शकले नाही ते आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्हालाही असेच कोट्स हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या शुभेच्छा देऊ शकतात.
2/7
3/7
4/7
5/7