146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं...; Arshdeep Singh ची अनोखी कामगिरी

शनिवारी झालेल्या या सामन्यात एक खास कारनामा पाहायला मिळाला. आजपर्यंतच्या 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.

Apr 23, 2023, 23:14 PM IST
1/5

शनिवारी पंजाब किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा विजय पंजाबचा अर्शदीप सिंहने हिरावून घेतला. 

2/5

शनिवारी झालेल्या या सामन्यात एक खास कारनामा पाहायला मिळाला. आजपर्यंतच्या 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.

3/5

या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईच्या दोन फलंदाजांना आऊट केलं. यावेळी अर्शदीपने त्याच्या अप्रतिम गोलंदाजीने दोन्ही वेळेस मिडल स्टंप तोडले.

4/5

ही अशी गोष्ट आतपर्यंत  146 वर्षांमध्ये कधीही घडली नव्हती. 

5/5

आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने दोन बॉलवर दोन्ही वेळा मधला स्टंप तोडला नव्हता. त्यामुळेच या सामन्यानंतर अर्शदीप सिंगचे जोरदार कौतुक होताना दिसतंय.