Gold Price Today: सोन्याचे दर वधारले; आजची प्रतितोळा किंमत पाहून घाम फुटेल

Gold Price Today: आज 3 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात उसळी दिसून येतेय. शुक्रवारी देशातील शहरांमध्ये 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 700 रुपयांनी वाढल्याचं पहायला मिळतंय.

May 03, 2024, 11:37 AM IST
1/7

गेल्या महिन्यात सोन्यासह चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. 

2/7

अशातच पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढल्याचं दिसून आलं आहे.

3/7

आता पुढचे काही दिवस भाव चढते राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.  

4/7

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

5/7

याशिवाय मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

6/7

3 मे 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

7/7

तर राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.