Arjun Tendulkar : ओपनिंग सोडा, अर्जुनला प्लेईंग 11 मध्येही संधी मिळेना...राजस्थाविरूद्ध ज्युनियर तेंडुलकरला डच्चू

Arjun Tendulkar : वानखेडेच्या मैदानावर आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला आहे. 

Apr 30, 2023, 20:32 PM IST
1/7

वानखेडेच्या मैदानावर आज आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना खेळवला जातोय. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

2/7

दरम्यान आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  

3/7

आजच्या सामन्यातून अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यात आलेली नाही. 

4/7

मात्र अर्जुनच्या नावाचा इम्पॅक्ट प्लेयरच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलाय. 

5/7

अर्जुन तेंडुलकरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर टीममध्ये जोफ्रा आर्चरची एन्ट्री करण्यात आली आहे.

6/7

अर्जुनचे कोच योगराज सिंह यांनी काही दिवसांपूर्वी, अर्जुनला ओपनिंगला पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं.

7/7

गुजरात विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने एक विकेट घेत, फलंदाजीमध्ये 9 बॉल्समध्ये 13 रन्स देखील केले.