Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Gabriella Demetriades Pregnancy Photos: अर्जून रामपालची गर्लफ्रेंड अभिनेत्री गेब्रिएला डेमेट्रिड्स दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून तिनं आपलं बेबी बम्पमधील (Pregnancy Photoshoot) फोटोशूट शेअर केलं आहे. यावेळी तिनं आपल्या ब्लॅक ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं असून या फोटोशूटला (Gabriella Demetriades Black Dress Photos) चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.   

गायत्री हसबनीस | May 10, 2023, 16:09 PM IST

Gabriella Demetriades Viral Baby Bump Photo: अर्जून रामपालची गर्लफ्रेंड अभिनेत्री गेब्रिएला डेमेट्रिड्सनं आपलं प्रेग्नन्सी फोटोशूट इन्टाग्रामवर शेअर केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे गेब्रिएला डेमेट्रिड्स इंटरनेटवर चर्चेत आहे. तिनं काही दिवसांपुर्वी असंच एक हटके फोटोशुट केलं होतं ज्यात ती ग्लोड गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 

1/5

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Arjun Rampal viral news

अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. अर्जुनची गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रिड्सनं आपलं प्रेग्नन्सी फोटोशूट इन्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.  PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

2/5

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Arjun Rampal news marathi

सध्या हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. यावेळी तिनं ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये हटके फोटोशूट दिलं आहे. फूल हॅण्ड स्लिव्हच्या या फोटोमध्ये गेब्रिएला डेमेट्रिड्स खूपच सुंदर दिसते आहे.  PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

3/5

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Arjun Rampal girlfriend news

यावेळी तिनं हलका मेकअप केला आहे आणि त्याचसोबतच आपले केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोला तूफान लाईक्स मिळाले आहेत.  PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

4/5

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Arjun Rampal news

सध्या तिचे हे फोटोज चर्चाचा विषय ठरले आहेत. अर्जुन रामपाल हा अभिनेता सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. परंतु तो आपल्या पर्सनल लाईफमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहेत. 

5/5

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Arjun Rampal girlfriend

गेब्रिएला डेमेट्रिड्स ही इन्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. त्यामुळे तिचे फोटोज हे कायमच चर्चेचा विषय असतात. सध्या तिचे हे फोटोजही चर्चेचा विषय ठरत आहेत.