तुम्ही पाण्यात भिजवून आंबे खात आहात? होऊ शकते 'हे' मोठे नुकसान...

Soaking Mangoes Side Effects: मे महिना सुरु आहे. उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. या महिन्यात आंब्याचा हंगामही सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही आंबे खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

May 10, 2023, 17:08 PM IST
1/6

सध्या आंब्याचा सिझन सुरु झाला आहे. बाजारात आंबे उपलब्ध आहेत. हापूस पाहिला की तोंडाला पाणी सुटते. मात्र, आंबा न धुता खाल्ला तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नेहमी काळजी घेण्याची गरज आहे.

2/6

अनेक जण आंब्याचे शौकीन असतात. ते लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. आंबा भिजवून ठेवल्यास त्यातील रसायनाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्ही आंबा न धुता खात असाल तर ही सवय आजच बदला.

3/6

आंबे न भिजवता खाल्ले तर चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे थेट आंबा खाणे टाळा.

4/6

आंबा हा मुळात उष्ण असतो, त्यामुळे तो भिजवून खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे नेहमी भिजवून खा.

5/6

आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.

6/6

Mangoes

आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)