PHOTO : 'विरुष्का'च्या रिसेप्शनमधील खास क्षण

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा रिसेप्शनचा ड्रेस डिझायनर सब्यसाची मुखर्जीनं डिझाईन केलाय.

Dec 21, 2017, 22:07 PM IST

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा रिसेप्शनचा ड्रेस डिझायनर सब्यसाची मुखर्जीनं डिझाईन केलाय.

1/13

लवकरच हे जोडपं मुंबईत स्थायिक होणार आहे

2/13

विराट आणि अनुष्काच्या निमित्तानं पुन्हा एकदा बॉलिवड-क्रिकेट वर्तुळ एकत्र आलंय

3/13

'विरुष्का' सध्याचं सर्वात चर्चेतलं जोडपं आहे

4/13

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा रिसेप्शनचा ड्रेस डिझायनर सब्यसाची मुखर्जीनं डिझाईन केलाय.

5/13

या शाही रिसेप्शन पार्टीत झहीर खान, गौतम गंभीर, आशिष नेहरा, वीरेंद्र सहवाग आणि युवराज सिंह कुटुंबासोब दाखल झाले

6/13

मुंबईमधलं रिसेप्शन झाल्यावर विराट कोहली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होईल. तर जानेवारी महिन्यामध्ये अनुष्का शर्मा नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. 

7/13

२६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.

8/13

'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलंय...

9/13

यानंतर आता आज दिल्लीमध्ये दोघांच्या रिसेप्शनला सुरुवात झाली आहे. रिसेप्शनच्या आधी हे दोघं माध्यमांसमोर आले.

10/13

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधल्या रिसॉर्टमध्ये या दोघांचं लग्न झालं. 

11/13

विराट कोहली काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. मीडियासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला होता... 

12/13

यावेळी दोघंही भारतीय वेशात उपस्थित झाले होते. अनुष्का लाल रंगाच्या भरजरी साडीत आणि दागिन्यांसहीत दिसली... 

13/13

दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये गुरुवारी रात्री क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं रिसेप्शन पार पडतंय.