Ankita Lokhande च्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
Pavitra Rishta फेम अंकिता लोखंडेच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्याच्या नजरा
'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) फक्त छोट्या पडद्यासाठी मर्यादीत राहिली नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील सिमांमध्ये मुख्य भूमिका साकारत स्वतःला सिद्ध करून दाखवलं. आता अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. आयुष्यातील नवीन क्षणांचे फोटो ती शेअर करते (Ankita Lokhande social media). आता पुन्हा एकदा अंकिताने नवीन फोटो शेअर केले आहेत. आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अंकिता सध्या प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.