'या' प्रसिद्ध बोल्ड अभिनेत्रींसमोर Urfi Javed काहीच नाही, PHOTO पाहून तुम्हालाच कळेल
Nov 05, 2022, 22:02 PM IST
1/5
नम्रता मल्ला
भोजपुरी इंडस्ट्रीत बोल्ड अभिनेत्रींमध्ये नम्रता मल्लाच (Namrata malla) नाव पहिल्या क्रमांकावर येते. तिच्या बोल्डनेसची खुप चर्चा असते. तसेच तिच्या या स्टाईलने ती प्रेक्षकांची मने जिंकत असते. तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून चाहते थक्क होत असतात.
2/5
श्वेता शर्मा
भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्मा (Shweta Sharma) हिला भोजपुरीतली उर्फीजावेद (Urfi Javed) म्हणूनही ओळखले जाते. भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम साँगद्वारे आपल्या बोल्ड डान्सने ती चाहत्यांना वेड लावत असते. श्वेताच्या बोल्ड फोटोंची आणि व्हिडिओची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते.
TRENDING NOW
photos
3/5
सुषमा अधिकारी
भोजपुरी अभिनेत्री सुषमा अधिकारीही (Sushma Adhikari) तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. एवढेच नाही तर तिने तिचे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती खूप चर्चेत होती.
4/5
मोनालिसा
भोजपुरीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक मोनालिसाही (Monalisa) तिच्या बोल्डनेसमुळे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री अनेकदा बोल्ड स्टाईलमधले फोटो अपलोड करत असते. हे फोटो चाहत्यांना खुप आवडतात.इतकंच नाही तर अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स करताना दिसली आहे.
5/5
नेहा मलिक
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.नेहा मलिकचे फोटो पाहता ती उर्फी जावेदला बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर देते असे म्हणता येईल.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.