Jobs in 2025: कोणत्या सेक्टरमध्ये वाढतील नोकऱ्या? कोणाला नोकरी जाण्याचा धोका? जाणून घ्या!
भारतात नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीदेखील नोकरी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
Jobs in 2025: भारतात नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीदेखील नोकरी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
1/10
Jobs in 2025: कोणत्या सेक्टरमध्ये वाढतील नोकऱ्या? कोणाला नोकरी जाण्याचा धोका? जाणून घ्या!
Jobs in 2025: भारतात नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीदेखील नोकरी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या क्षेत्राचे भविष्य काय असेल? आपली नोकरी तर जाणार नाही ना? आपली पगारवाढ किती होईल? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील रिसर्च समोर आला आहे.
2/10
कुठे भरती? कुठे कपात?
भारतातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी त्यांना चांगली पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी एक अहलास प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांना यावर्षी सर्व उद्योगांमध्ये सरासरी 9.4% पगारवाढीची शक्यता आहे. या संभाव्य पगारवाढीमुळे भारतात मजबूत आर्थिक वाढ आणि कुशल कामगारांची वाढती मागणी दिसून येत आहे.
3/10
कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.4% वाढ अपेक्षित
4/10
सर्वेक्षण
5/10
कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ?
ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ते 8.8 टक्के होते. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमामुळे ही वाढ शक्य झाली आहे. उत्पादन आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पगारवाढ 8% ते 9.7% असण्याचा अंदाज आहे. यातून उत्पादनात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
6/10
प्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी
7/10
या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या जाण्याचा धोका जास्त
स्वेच्छी कपातीचे (Voluntary attrition) प्रमाण 11.9 टक्के स्थिर राहण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये कृषी आणि रसायन (13.6 टक्के) आणि शेअर सर्व्हिस ऑर्गनायझेशन (13 टक्के) मध्ये सर्वाधिक दर नोंदवले गेले आहेत. यातून बाजारात कौशल्यधारीत कंपन्यांत चढाओढ असल्याचे दिसतंय. त्यामुळे नोकरी जाण्याचा धोकाही डोकं वर काढतोय.
8/10
विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित
9/10