'झगा मगा माझ्याकडे बघा....' Ananya Pandey च्या ड्रेसची चर्चा

पाहा फोटो...

May 27, 2022, 10:44 AM IST

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण म्हणजे अनन्याचा ड्रेस. सध्या अनन्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अनन्याने घातलेल्या ड्रेसवर अनेकांच्या नजरा आहेत. दिग्दर्शक करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अनन्याची एन्ट्री चर्चेत आली आहे. पाहा अनन्याचे काही फोटो... 

 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5