Taarak Mehta Ka Ooltah chashmah: पोपटलालचं अखेर ठरलंच, पाहा कोण आहे त्याची होणारी पत्नी

May 26, 2022, 22:47 PM IST
1/5

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये खुशबू पटेल प्रतीक्षाच्या भूमिकेत अतिशय लाजाळू मुलीची भूमिका साकारत आहे. जिचा विवाह पोपटलालशी होणार आहे. पण खऱ्या आयुष्यात खुशबू पटेल खूप स्टायलिश आहे.

2/5

तिची स्टाइल पाहता ती बबिता जी अर्थात मुनमुन दत्ताच्या स्टाईलला शोमध्ये खूप टक्कर देणार आहे असे दिसते. बरं, शोमध्ये तिची एंट्री कायमची आहे की तात्पुरती आहे, हे कोणालाच माहिती नाही.

3/5

खुशबू पटेलच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो पाहता, खुशबू खूपच स्टायलिश आहे आणि तिला प्रवासाचीही आवड आहे. त्याचे अनेक व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत.

4/5

पोपटलालची होणारी पत्नी कोण आहे. ते शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ही भूमिका साकारणाऱ्या खुशबू पटेलची ओळख करून देत आहोत. जी व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

5/5

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पोपटलालचे लग्न निश्चित झाले आहे. पोपटलाल ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहत होते ते आता प्रत्येक्षात उतरणार आहे. दोन्ही कुटुंबांकडून हो आहे ​​आणि आता लग्न होणार आहे.