सुमित सुरीसोबत फुलांची होळी, ढोल-ताशांच्या तालावर डान्स, सुरभी ज्योतीचे हळदीचे फोटो व्हायरल

सुरभि ज्योति तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. शनिवारी मेहेंदी समारंभानंतर रविवारी तिचा हळदी समारंभ पार पडला. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Soneshwar Patil | Oct 27, 2024, 18:01 PM IST
1/6

सुरभि ज्योति

'नागिन' फेम अभिनेत्री सुरभि ज्योतिचा आज हळदी समारंभ पार पडला. तिचे पती सुमित सुरीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

2/6

मेहंदी सोहळा

सुरभि आणि सुमित हे आज संध्याकाळी विवाहबंधनात अडकणार आहेत. शनिवारी दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. 

3/6

फोटो शेअर

नुकतेच अभिनेत्रीने तिचे हळदीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

4/6

हळद

या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये सुमित सुरी सुरभिला हळद लावताना दिसत आहे. 

5/6

ढोल-ताशा

सुरभि ज्योतीने हळदी समारंभात ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त डान्स केला आहे.    

6/6

'प्यार का पंचनामा 2'

सुमिरने कार्तिक आर्यनच्या 'प्यार का पंचनामा 2' मध्ये अभिनय केला आहे. सुरभिसोबत त्याची पहिली भेट 2019 मध्ये एका म्युझिक व्हिडीओच्या सेटवर झाली होती.