90 च्या दशकातील 'तो' अॅक्शन-थ्रिलर चित्रपट, ज्यात अभिनेता नाही तर अभिनेत्री निघाली खलनायिका, प्रेक्षकांना भांबावून सोडलं
आता कुठे जाऊन चित्रपटांमध्ये अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत दिसते. मात्र, या आधी फक्त अभिनेते हे खलनायकाच्या भूमिकेत दिसायचे. पण 90 च्या दशकातही असा एक चित्रपट होता ज्यात अभिनेता नाही तर अभिनेत्री होती खलनायक... 90 च्या दशकातील हा सगळ्यात थ्रिलर चित्रपटांपैकी एक होता. चला तर जाणून घेऊनया हा चित्रपट कोणता आहे...
Diksha Patil
| Oct 27, 2024, 18:02 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7