Health Tips: पुरूषांसाठी महत्त्वाची बातमी, 50 व्या वर्षी मिळेल फिटनेस

Men Health Tips: महिलांप्रमाणे पुरूषांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी एखाद्या विशिष्ट वयानंतर घ्यावी लागते. ठराविक वयानंतर फिट राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तेव्हा जाणून घेऊया वयाच्या 50 व्या वर्षानंतर पुरूषांनी कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे. 

Dec 31, 2022, 19:03 PM IST

Health Tips: पुरूषांनाही काही विशिष्ट वयानंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. वयाच्या 50 व्या वयानंतर त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं बंधनकारक आहे. तेव्हा जाणून घ्या तुम्हाला तुमच्या आहारात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कोणकोणत्या एक्सरसाईजही करू शकता. 

1/5

भाज्यांचा समावेश करा

health tips do these exercise and fitness to remain fit at the age of 50 photos

पुरूषांना आहारात जंक फूड कमी करून त्यांच्या रूटीन फूडमध्ये भाज्यांवर भर द्यावा. 

2/5

नियमित व्यायाम करा

health tips do these exercise and fitness to remain fit at the age of 50 photos

आपल्या रूटीनमध्ये पुरूषांनी फीटनेससाठी जीन सुरू करणं चांगलं ठरेल. त्याचसोबत तुमच्या रूटीनमध्ये योगा आणि फीटनेस एक्सरसाईजही सुरू करा. नोकरीतून, कामातून थोडा वेळ व्यायामासाठी वापरा. 

3/5

तणावमुक्त राहा

health tips do these exercise and fitness to remain fit at the age of 50 photos

प्रत्येक दिवशी तणावमुक्त राहण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे रोज जेमले त्या वेळेत मिडीटेशन करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 

4/5

8 ग्लास पाणी प्या

health tips do these exercise and fitness to remain fit at the age of 50 photos

आपल्याला जास्तीत जास्त आपलं शरीर हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी रोज आठ तास तरी पाणी प्या. एखादं दिवशी पाणी कमी झालं तरी झालं पण जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर ठेवण्याचा मानस ठेवा. 

5/5

ड्रायफ्रुटचा समावेश करा

health tips do these exercise and fitness to remain fit at the age of 50 photos

पुरूषांनी आपल्या आरोग्यात चांगल्या पदार्थांचा समावेश करा. त्यात तुमच्या आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करा आणि फिट राहा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)