529 कोटींच्या महलासारख्या हॉटेलमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न, पाहा Inside Photos

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos:अनंत अंबानीच्या लग्नासाठी वडील मुकेश अंबानी यांनी लंडनचे स्ट्रोक पार्क हॉटेल 529 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या मुलाचे लग्न हॉटेलसारख्या पॅलेसमध्ये करणार आहेत.

Pravin Dabholkar | Apr 23, 2024, 20:13 PM IST

Anant Ambani Radhika Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना त्यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न वर्षानुवर्षे संस्मरणीय राहीलं असे बनवायचे आहे. 

1/11

529 कोटींच्या महलासारख्या हॉटेलमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न, पाहा Inside Photos

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

Anant Ambani Radhika Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना त्यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न वर्षानुवर्षे संस्मरणीय राहीलं असे बनवायचे आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी लंडनचे स्ट्रोक पार्क हॉटेल 529 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या मुलाचे लग्न हॉटेलसारख्या पॅलेसमध्ये करणार आहेत.

2/11

529 कोटींच्या महलासारख्या हॉटेलमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न

Inside Photos Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या या हॉटेलच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवळ दिसेल. Conde Nasyt Traveller मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या हॉटेलच्या आसपास पसरलेले हे रिकामे मैदान सुमारे 300 एकर आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम स्टोक पार्क)

3/11

49 आलिशान खोल्या

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

या 5 स्टार हॉटेलमध्ये 49 आलिशान खोल्या, संगमरवरी बाथरूम आणि 3 रेस्टॉरंट आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम स्टोक पार्क)

4/11

400 स्क्वेअर फुटांचे जिम

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

एवढेच नव्हे तर या हॉटेलमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे जिम आणि फिटनेस सेंटर देखील आहे.

5/11

इनडोअर स्विमिंग पूल

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

हॉटेलमध्ये एक मोठा आणि अप्रतिम इनडोअर स्विमिंग पूल आहे. 

6/11

जिम,फिटनेस सेंटर, गोल्फ कोर्स

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

या पॅलेसमध्ये हॉटेलसारख्या सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. जिम,फिटनेस सेंटर व्यतिरिक्त, येथे गोल्फ कोर्सची सर्व व्यवस्था आहे.

7/11

बुडल्स चॅलेंज टेनिस प्रदर्शन

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

याशिवाय येथे एक मोठे टेनिस कोर्ट आहे. ज्यामध्ये वर्षातून 5 दिवस  बुडल्स चॅलेंज नावाचे टेनिस प्रदर्शन भरवले जाते. हे दरवर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या एक आठवडा आधी आयोजित केले जाते.

8/11

हॉलीवूड चित्रपटांचे शूटींग

या सुंदर आणि भव्य स्ट्रोक पार्ट इस्टेटमध्ये अनेक हॉलीवूड चित्रपटांचे शूटींग झाले आहे.

9/11

प्रत्येक गोष्टीला रॉयल टच

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

हॉटेलच्या आतील सजावटीत प्रत्येक गोष्टीला रॉयल टच देण्यात आला आहे.

10/11

खुर्ची, पेंटिंगपर्यंत सर्व अप्रतिम

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

या मोठ्या डायनिंग टेबलवर अनेक लोक एकत्र बसून जेवण करू शकतात. अगदी खुर्चीपासून पेंटिंगपर्यंत सर्व काही अप्रतिम दिसते.

11/11

खोलीतील सौंदर्य

Anant Ambani Radhika Merchants Wedding hotel Inside Photos

या खोलीतील सौंदर्य पाहून हॉटेलच्या सौंदऱ्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.