काळवंडलेले डोळे, सुखलेला चेहरा... अमिताभ बच्चन यांच्या अभिनेत्रीला नेमकं झालंय तरी काय?
आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने जिने लाखो प्रेक्षकांना घायाळ केलं. आज त्या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण. आज असं काम करतेय जे पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
एके काळी सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सारेच दिवाणे होते. या अभिनेत्रीने ज्या सिनेमांना स्पर्श केला तो चित्रपट हिट झाल्याचा अनुभव आहे. ही गोष्ट आहे अमिताभ बच्चन आणि सनी देओलसोबत काम केलेल्या मीनाक्षी शेषाद्रीची. मीनाक्षीने बॉलिवूडमधील आपलं चांगलं करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण आज तिची अशी झाली व्यवस्था.
1/8
ही कथा आहे एका अभिनेत्रीची जिने अमिताभ बच्चनपासून सनी देओलपर्यंत सर्वांसोबत काम केले आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीसोबत प्रत्येक दिग्दर्शकाला काम करायचं होतं. पण नंतर असं काही घडलं की ती तिचं सुपरहिट करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. ही कथा आहे मीनाक्षी शेषाद्रीची. जी आता परदेशात राहून तिने अभिनयाला कायमचा राम राम ठोकला आहे.
2/8
तमिळ कुटुंबातील अभिनेत्री
3/8
सिनेमे
मीनाक्षी शेषाद्री यांनी 1983 ते 1999 पर्यंत काम केले. 'पेंटर बाबू' हा तिचा पहिला चित्रपट होता. ज्याची निर्मिती मनोज कुमार यांनी केली होती. यानंतर ती 1983 मध्ये हिरोमध्ये दिसली. पुढे तिने घर हो तो ऐसा, दामिनी, दहलीज, महादेव, आवारगी, दिलवाला, गंगा जमुना सरस्वती ते महादेव यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये तिने अनिल कपूर, अमिताभ बच्चन, सनी देओल आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले.
4/8
आता काय करते अभिनेत्री
मीनाक्षी शेषाद्री अभिनयासोबतच नृत्यातही निष्णात आहे. तू मेरा हिरो (दामिनी) आणि प्यार करने वाले (हीरो) मधील तिच्या नृत्याचे खूप कौतुक झाले. भरतनाट्यम आणि कथ्थकसह चार नृत्य कलांमध्ये ती पारंगत आहे. आता ती अमेरिकेत राहते आणि स्वतःची डान्स स्कूल चालवते. जिथे अनेक मुलं त्याच्याकडून डान्स ट्रिक्स शिकत आहेत.
5/8
का सोडलं बॉलिवूड
6/8
कुणी केलं होतं प्रपोझ
7/8