'आदित्य L1' सूर्याचा अभ्यास करणारी इस्त्रोची अंतराळातली पहिली वेधशाळा
इस्रोनं पुन्हा रचला इतिहास आहे. आदित्य L1चं यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
Aditya L1 Launch : Aditya L1 भारताच्या सूर्य मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे.सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य L1 यान सूर्याच्या दिशेने झेपावल आहे. 'आदित्य L1' म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारी इस्त्रोची अंतराळातली पहिली वेधशाळा ठरणार आहे.
1/7